Saturday 17 March 2012

ऑस्ट्रेलियन G.P.

उद्याची शर्यत पुढील कारणांसाठी बघाच :
·       २०१२ मोसमातील पहिली शर्यत.
·       हॅमिल्टन-बटण पहिल्या रांगेतून सुरुवात करणार आहेत.
·       २००९ नंतर ग्रॉसजीन पहिलीच शर्यतीत खेळत असून तो पात्रता फेरीत तिसरा आला आहे.
·       शुमाकरचा शेवटचा(?) मोसम आहे.त्यात तो पात्रता फेरित चॊथा आला आहे. त्यालाही सचिनप्रमाणे विजयाचे शतक करायाचे आहे. त्याची सुरुवात कदाचीत उद्याही होवू शकते.
·       मालडोनॅडो, हुल्कबर्ग, रिकार्डो पहिल्या दहात पात्र ठरले आहेत. तेही कदाचीत चमकून जातील.
·       फेरारीचे दोन्ही चालक पहिल्या दहात नाहीत. पण त्यांची गाडी फेरारी आहे जी काहिही करून पहिल्या दहात येवून गुण मिळवू शकते.

No comments:

Post a Comment