Friday 23 March 2012

ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि. – The Luck Factor ???


वर्ष
विजेता
विश्वविजेता
२०१२
जेन्सन बटण
???
२०११
सबास्टेयन वेट्टेल
सबास्टेयन वेट्टेल
२०१०
जेन्सन बटण
सबास्टेयन वेट्टेल
२००९
जेन्सन बटण
जेन्सन बटण
२००८
लेविस हॅमिल्टन
लेविस हॅमिल्टन
२००७
किमी राइकोनेन
किमी राइकोनेन
२००६
फर्नॅन्डो अलोन्सो
फर्नॅन्डो अलोन्सो
२००५
जियानकार्लो फिजीकॅला
फर्नॅडो अलोन्सो
२००४
मायकल शुमाकर
मायकल शुमाकर
२००३
डेविड काउलथर्ड
मायकल शुमाकर
२००२
मायकल शुमाकर
मायकल शुमाकर
२००१
मायकल शुमाकर
मायकल शुमाकर
२०००
मायकल शुमाकर
मायकल शुमाकर

वर दिलेल कोष्टक निट पहा. काही वेगळ जाणवतय का? वर दिलेल्या १२ वर्षांचे निकाल बघा. १२ पॆकी ९ वर्षांत जो ऑस्ट्रेलियन GP जिंकलाय तोच विश्वविजेता झाला आहे. यावेळी बटण जिंकला आहे. त्यामूळे त्याने विश्वविजेतेपद पटकावले तर आश्चर्यचकित होवू नका.

No comments:

Post a Comment